Ad Home

#

शब्द समुहा बद्धल एक शब्द टेस्ट स्कॉलरशिप इयत्ता पाचवी

 

शब्द समुहा बद्धल एक शब्द टेस्ट
स्कॉलरशिप इयत्ता पाचवी 
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा अंतर्गत शब्द समुहा बद्धल एक  शब्द या घटकांतर्गत एक ते दोन प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जातात त्याचप्रमाणे उतारावरील प्रश्नांमध्ये सुद्धा या घटकाचा उपयोग होतो म्हणून विद्यार्थ्यांनी या घटकाचा परिपूर्ण अभ्यास करून एक दोन पेजेस वरचे  शब्द समुहा बद्धल एक शब्द वाचून तयारी करता येईल. त्यासाठी खाली एक pdf दिलेली आहे मुलांनी ती pdf वाचन करावे आणि खालील ऑनलाईन टेस्ट सोडवावी 

खालील Pdf वाचन करावे

खालिल ऑनलाईन टेस्ट सोडवा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Ad code
Ads code