Ad Home

#

घटक:- लिंग सराव चाचणी स्कॉलरशिप इयत्ता पाचवी

 

घटक:- लिंग
सराव चाचणी
स्कॉलरशिप इयत्ता पाचवी 

१) पुल्लिंग :

ज्या नामावरून पुरुषजातीचा बोध होतो, ते पुल्लिंग असते.


• 'तो' हे सर्वनाम ज्या घटकासाठी वापरले जाते ते पुल्लिंगी मानावे.

उदा. तो-गोपाल, 

तो- बैल, 

तो-फळा, 

तो- चिमणा, 

तो-मृत्यू, 

तो-चांगुलपणा 

२) स्त्रीलिंगः


ज्या नामावरून स्त्रीजातीचा बोध होतो, ते स्त्रीलिंग असते.


• 'ती' हे सर्वनाम ज्या घटकासाठी वापरले जाते ते स्त्रीलिंगी मानावे.


• उदा. ती-. संगीता, 

ती-माडी, 

ती-फळी, 

ती- गाय, 

ती-वही

३) नपुंसकलिंगः

ज्या नामावरून पुरुषजातीचा अथवा स्त्रीजातीचा बोध होत नाही ते नपुंसकलिंग असते.


• 'ते' हे सर्वनाम ज्या घटकासाठी वापरले जाते ते नपुंसक लिंगी मानावे.

उदा. ते-मूल, ते- फूल, ते- पुस्तक, ते-वासरू, ते-गवत, ते-धैर्य 

या घटकवरील खालील चाचणी सोडवा 




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Ad code
Ads code