Ad Home

#

ध्वनी दर्शक शब्द टेस्ट स्कॉलरशिप 5वी

ध्वनी दर्शक शब्द टेस्ट
स्कॉलरशिप 5 वी
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा अंतर्गत ध्वनिदर्शक शब्द या घटकांतर्गत एक ते दोन प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जातात त्याचप्रमाणे उतारावरील प्रश्नांमध्ये सुद्धा या घटकाचा उपयोग होतो म्हणून विद्यार्थ्यांनी या घटकाचा परिपूर्ण अभ्यास करून एक दोन पेजेस वरचे ध्वनी दर्शक शब्द वाचून तयारी करता येईल. त्यासाठी खाली एक pdf दिलेली आहे मुलांनी ती pdf वाचन करावे आणि खालील ऑनलाईन टेस्ट सोडवावी 

ध्वनी दर्शक शब्द PDF

 



 

ध्वनी दर्शक शब्द या घटकवरील खालिल ONLINE TEST सोडवा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Ad code
Ads code