Ad Home

#

समूह दर्शक शब्द सराव चाचणी (Scholarship 5th)

समूह दर्शक शब्द
(Scholarship 5th)
समूहदर्शक शब्द या घटकावर कॉलरशिप इयत्ता पाचवी मध्ये एक ते दोन प्रश्नाचा समावेश असतो त्याचप्रमाणे उताऱ्याचे प्रश्न सोडवितांना सुद्धा या घटकाचा उपयोग होतो विद्यार्थ्यांना असे समुहदर्शक शब्द अधिकाधिक सराव होण्यासाठी ही एक चाचणी तयार करण्यात आलेली आहे ती विद्यार्थ्यांनी सरावासाठी सोडवून घ्यावी व त्या संबंधित असलेले सर्व समुहदर्शक शब्द आपल्या वहीमध्ये लिहून वाचून त्याचा सराव करावा जेणेकरून विद्यार्थ्यांना होणाऱ्या कॉलरशिप परीक्षेमध्ये त्याचा उपयोग होईल आणि या घटकावरील चाचणी सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि चाचणी सोडवा


 

खालिल चाचणी सोडवा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Ad code
Ads code