Ad Home

#

शाळापूर्व तयारी मेळावा 2024-25 संपुर्ण माहिती.

 

शालापूर्व तयारी मेळावा 2024-25 संपुर्ण माहिती. 

शाळा पूर्व तयारी मेळाव्याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे वाचा

*शाळापूर्व तयारी मेळावा काही महत्वाच्या

 pdf for download 

खालील लिंक ला टच करून pdf download करू

 शकता 👇👇

1)शाळापूर्व तयारी मेळावा परिपत्रक

 डाऊनलोडpdf


2)घोषवाक्यडाऊनलोडpdf


3)मेळावा स्टेप्स डाऊनलोड pdf


4)पालकांसाठी आयडिया कार्ड डाऊनलोड pdf


5)बालकांसाठी वर्कशीट डाऊनलोड pdf


6)मेळावा बॅनर डाऊनलोड pdf


7)स्वयंसेवक सहभाग प्रमाणपत्र डाऊनलोड pdf


9)शाळेतले पहिले पाऊल मार्गदर्शिका डाऊनलोड

 pdf


10)विकास पत्रडाऊनलोड pdf

 

मागील वर्षी एप्रिल २०२३ ते जून २०२३ या कालावधीत इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियान" अंतर्गत "पहिले पाऊल हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात आला आहे. त्यानुसार संदर्भ नुसार STARS २०२४-२५ नुसार या शैक्षणिक सत्रातही इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी "शाळापूर्व तयारी अभियानाची" अंमलबजावणी करण्यात येत आहे. शाळास्तरावर शाळापूर्व तयारी मेळावा क्र. १ माहे एप्रिल २०२४ (15 ते 20 एप्रिल2024)


आणि मेळावा क्र. २ माहे जून २०२४(15 ते 20 जून 2024 व विदर्भात 28 जून ते 3 जुलै 2024)



मध्ये आयोजित करण्यात यावे. दोन्ही मेळाव्यादरम्यान १ ते ८ आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी पालकांकडून करून घ्यावी.

     या  करिता शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक मदत करावी.

सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय किती असावे पाहण्यासाठी येथे click करा कित

प्रशिक्षण आयोजनाच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

१. राज्यस्तर प्रशिक्षण: राज्यस्तर एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन दिलेल्या नियोजन / वेळापत्रकानुसार करणे. जिल्हास्तरावरून सहभागी होणाऱ्या व्यक्तींची नावे परिपत्रकात लीक नुसार गुगल लिंक द्वारे मागविणे, सदर प्रशिक्षण सकाळी १० ते २ या कालावधीत झुमच्या माध्यमातून ऑनलाईन

घेण्यात येणार आहे. प्रशिक्षणाची लिंक स्वतंत्रपणे whatsapp गटावर शेअर करण्यात येईल.

२. जिल्हा स्तर प्रशिक्षण प्राचार्य, DIET यांनी जिल्हास्तर एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन दिलेल्या नियोजन / वेळापत्रकानुसार करावे. जिल्हास्तरावरील प्रशिक्षणासाठी एक दिवसीय कार्यशाळेसाठी प्रति प्रशिक्षणार्थी १०००/- रुपये यामर्यादेत जेवण, चहा, कार्यशाळेसाठी बॅनर व पोस्टर, कार्यशाळेसाठी लागणारी स्टेशनरी, प्रयास भत्ता व सुलभक मानधन यासाठी खर्च करण्यात यावा.

३. तालुकास्तरीय प्रशिक्षण तालुकास्तर प्रशिक्षणाचे आयोजन वेळापत्रकाप्रमाणे प्राचार्य, DIET यांनी संबंधित गटशिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समन्वयाने करावे, जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती हे तालुकास्तरावर तज्ञ मार्गदर्शक / सुलभक म्हणून काम करावे. तालुकास्तरावरील प्रशिक्षणासाठी एक दिवसीय कार्यशाळेसाठी प्रति प्रशिक्षणार्थी ३००/- रुपये यामर्यादेत जेवण, चहा, कार्यशाळेसाठी बॅनर व पोस्टर, कार्यशाळेसाठी लागणारी स्टेशनरी, प्रवास भत्ता व सुलभक मानधन यासाठी खर्च करण्यात यावा,

४. केंद्र स्तरीय प्रशिक्षण दिनांक १३ एप्रिल २०२४ रोजी केंद्रस्तरीय शिक्षण परिषेदेचे आयोजन नियोजित तारखेस करण्यात यावे. तालुकास्तरावर प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती यांनी केंद्रस्तरीय प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक / सुलभक म्हणून काम करावे. केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेसाठी एकूण १५००/- रुपये यामर्यादेत चहा, कार्यशाळेसाठी बैनर, कार्यशाळेसाठी लागणारी स्टेशनरी यासाठी खर्च करण्यात यावा.

उपरोक्त कार्यवाही करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी.:

१. उपरोक्त सर्व स्तरावरील प्रशिक्षण घेताना प्रशिक्षण उपस्थिती, प्रशिक्षण अभिलेखे छायाचित्रे, वित्रफिती आपल्या स्तरावर जतन करून ठेवाव्यात.

२. संदर्भ क्र. १ अन्वये STARS २०२४-२५ अंतर्गत मंजूर निधी मा. राज्य प्रकल्प संचालक, MPSP, मुंबई डांचेकडून प्राप्त झाल्यानंतर जिल्हा व तालुका स्तरावरील एक दिवसीय प्रशिक्षणासाठी आर्थिक निकषांप्रमाणे झालेला प्रत्यक्ष खर्च संबंधित जिल्ला शिक्षण प्रशिक्षण संस्था यांना वर्ग करण्यात येईल.

३. प्रशिक्षणाचे सुस्पष्ट व्हिडीओ (२ किंवा ३ मिनिटांचे फोटी इ. माहिती समाजसंपर्क माध्यमांवर (फेसबुक, डॉटर, इन्स्टाग्राम, इ.) #halapuritayari२०२४ या HASHTAG (#) चा वापर करून अपलोड करावेत, समाजसंपर्क माध्यमांवर पोस्ट अपलोड करताना स्थळाचे नाव व जिल्हा नमूद करावा.

४. उपरोक्त सर्व प्रशिक्षणे तसेच शाळास्तरावरील पहिल्या व दुसऱ्या मेळाव्याची सांख्यिकीय माहिती संकलित

           करण्यासाठी बालशिक्षण विभाग व प्रथम संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या वेबपोर्टलच्या पर करण्यात यावा. 

५. जिल्ह्यातील जि.प. म.न.पा.वन.पा.च्या सर्व शाळामध्ये याचे नियोजन व आयोजन जिल्हा शिक्षण व

         प्रशिक्षण संस्था यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभाग, प्रशासन अधिकारी, म.न.पा.वन.पा. वICDS विभाग बाच्या समन्वयाने करावे, मेळावे आयोजन करणेबाबतचे नियोजन पर्यवेक्षकीय अधिकारी शाजांना कळवावे 

६. गटशिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच 

         अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळास्तरावरील मेळावा. 

७. दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे, मेळाव्याचा कालावधी साधारणपणे ४ तारांचा असावा.

८. शाळेचे वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी असावे याकरिता प्राधान्याने शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी 

९. मेळाव्यामध्ये इयत्ता पहिलीला दाखलपात्र सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावे, याकरिता मेळावा आयोजनाच्या आधी एक दोन दिवस मेळाव्याबाबत वस्ती, गाव स्तरावर प्रभातफेरी, दवंडी बेवून, समाजमाध्यमांचा उपयोग करून तसेच यापूर्वी उपलब्ध करून दिलेले पोस्टर्स, बैनर्स लावून जनजागृती करण्यात यावी व त्यामाध्यमातून इयत्ता पहिलीतील सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करण्यात यावे,

१०. उपक्रमाच्या अनुषंगाने झालेल्या प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये स्टॉल्स लावले जावेत, सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृर्तीच्या नोंदी विकास पत्रावर मेळावा क्रमांकानुसार रकान्यात करण्यात याव्यात. सदर ७ स्टॉल पुढीलप्रमाणे 

१ नोंदणी (रजिस्ट्रेशन), 

२) शारीरिक विकास (सूक्ष्म स्थूल स्नायू विकास, 

३) बौद्धिक विकास, 

४सामाजिक आणि भावनात्मक विकास, 

5)भाषा विकास

 ६) गणनपूर्व तयारी, छ पालकांना मार्गदर्शन

७ भाषा विकास,

११. शाळास्तरावरील मेळावा क. १२ आयोजन करण्याच्या अनुषंगाने प्राचार्य, डायट, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, COS विभाग यांनी समन्वयाने सर्व गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रशासन अधिकारी, म.न.पा. व न.पा. यांची बैठक आयोजित करून आवश्यक सूचना चाव्यात, तसेच जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांना प्राचार्य, DIET यांनी प्रत्यक्ष शाळेवर शाळा पूर्व तयारी मेळाव्याच्या उद्घाटनास्वती निमंत्रित करावे तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय

अधिकारी यांना विविध शाळेत शाळा पूर्व तयारी नेजाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी नियोजन करण्यात यावे. 

१२. गटशिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच अंगणवाडी पर्वनेशिका यांची सभा घेऊन शाळास्तरावरील मेळावा क. १ व २ चे नियोजन करावे, तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना देखील शाळा सारावर शाळा पूर्व तयारी मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात

13)मेळाव्या संदर्भातील फोटो, व्हिडिओ इ. माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असतांना #Shalapurva Tayari Abhiyan२०२४, व #शाळापूर्वतयारी अभियान २०२४ या ईशटॅगया () उपयोग करावा. तसेच मेळाव्यासंदर्भात प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टसाठी SCERT, महाराष्ट्रव्या पत्रकात लिंक नुसारया फेसबुक पेजला टैग करण्यात यावे.

१४. दोन्ही मेळाव्यांमधील दरम्यानच्या कालावधीत इयत्ता पहिलीत दखलपात्र असलेल्या मुलांचे पालक / माता बांनी "शाळेतले पहिले पाऊल या पुस्तिकेच्या आधारे तसेच मेळावा व साप्ताहिक बैठकीतील मार्गदर्शनानुसार घरी करून प्याव्यात.

१५. शाळास्तरावरील मेळावा क्र. १२ चे आयोजन सुव्यवस्थित रित्या व्हावे या करिता सर्व पर्यवेक्षीय अधिकारी

यांनी योग्य सनियंत्रण करावे व मेळाव्यास भेटी द्याव्यात. १६. सर्व तज्ञ मार्गदर्शक सुलभक, पर्यवेक्षकीय अधिकारी, शिक्षक आणि अंगणवाडी सेविका यांनी झाल्यानंतर दुसरा मेळावा होईपर्यंत शाळा परिसरातल्या बालकांच्या पूर्वतयारीचा प्रयत्न करावा 

निरीक्षण दिलेल्या लिंकमध्ये भरावे.

१7. शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बालकांच्या शाळापूर्व तयारीची जोडणी पुढील शैक्षणिक सत्रात शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षकांनी इयत्ता पहिलीच्या पाठ्यक्रमाशी विद्याप्रवेश मोडयूलशी करावी.

१८. शाळा पूर्व तयारी अभियानाच्या विविध स्तरावरील अंमलबजावणीस प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी. 

१९. शाळा पूर्व तयारी अभियान २०२४-२५ पूर्ण झाल्यानंतर उपक्रमाच्या अंमलबजावणीचा सविस्तर अहवाल कार्यालयास सादर करावा.

 शाळा पूर्व तयारी अभियान मेळाव्याचे परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा





Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ad code
Ads code