Ad Home

#

सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय

 

सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय 

खालील शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहे. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत *दिनांक २८/०१/२०२० रोजीच्या निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे.* शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे कमाल वयोमर्यादा नाही. मानिय दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्याथ्यांचे शैक्ष नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनां डिसेंबर २०२४ अखेर पुढील प्रमाणे राहील.

RTE 25% टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय परिपत्रक डाउनलोड




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Ad code
Ads code