Ad Home

#

केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी(CTET 2024) अर्ज भरण्याची आज शेवटचा तारीख

 

केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख


केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

 2024 

Central Teacher Eligibalety Test 2024 

         केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी परीक्षेचे तपशील, अभ्यासक्रम, भाषा, पात्रता निकष, परीक्षा शुल्क, परीक्षेची शहरे आणि महत्त्वाच्या तारखा असलेले तपशीलवार माहिती लवकरच सीटीईटीच्या अधिकृत वेबसाइट https://ctet.nic.in/ वर उपलब्ध होईल आणि इच्छुक उमेदवारांनी येथे भेट देऊन माहिती काळजीपूर्वक वाचावी व इच्छुक  उमेदवारांना फक्त CTET वेबसाइट https://ctet.nic.in/ द्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 07/03/2024 पासून सुरू झाले असून ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 02/04/2024 (PM 11:59) आहे.


केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी अर्ज भरण्याची आज शेवटचा तारीख


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Ad code
Ads code