Ad Home

#

सहाय्यक प्राध्यापकांसाठी राज्य पात्रता चाचणी (SET Exam 2024) प्रवेशपत्रे उपलब्ध

सहाय्यक प्राध्यापकांसाठी राज्य पात्रता चाचणी (SET Exam 2024) प्रवेशपत्रे उपलब्ध

परीक्षा दिनांक 7 एप्रिल 2024*

 सेट परीक्षा 2024 प्रवेशपत्र डाउनलोड करा.

विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) नुसार महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील शिक्षकांसाठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त होण्यासाठी वेगवेगळ्या पात्रता परीक्षा घेत असते. अशा परीक्षा उत्तीर्ण झाल्यास ते उमेदवार सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त होण्यासाठी पात्र ठरतात.  सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त होण्यास पात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या बरीच मोठी आहे, हे लक्षात घेता, यू.जी.सी. ने सहाय्यक प्राध्यापकांसाठी राज्य पात्रता चाचणी (SET) आयोजित करण्यासाठी राज्य सरकार किंवा राज्य एजन्सींना राज्य सरकार ने अधिकृत केले गेले आहे, त्यांना ही परीक्षा घेण्यास UGC द्वारा अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.

Download Admit card by name and dob

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Ad code
Ads code