Ad Home

#

शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रु 2024 अंतिम उत्तर सूची

   
शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रु 2024 अंतिम उत्तर सूची 
              इयत्ता :- पाचवी

 माध्यम              पेपर 1.         पेपर 2

1)मराठी माध्यम       Download   Download
2)इंग्रजी माध्यम       Download   Download
3)उर्दू माध्यम           Download   Download

  इतर माध्यमाच्या उत्तरसुचीसाठी mscepune येथे भेट द्या

            इयत्ता :- आठवी

    माध्यम             पेपर 1           पेपर 2

1)मराठी माध्यम    Download   Download
2)इंग्रजी माध्यम    Download   Download
3)उर्दू माध्यम        Download   Download

इतर माध्यमाच्या उत्तरसुचीसाठी mscepune येथे भेट   

                      अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी.
सदर प्रसिध्दीपत्रक अंतिम उत्तरसूचीसह परिषदेच्या https://www.mscepuppss.in व https://www.mscepune.in या संकेतस्थळावरही प्रसिध्द करण्यात येत आहे.
ठिकाण - पुणे
दिनांक - २७/०३/२०२४
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Ad code
Ads code