![]() |
स्कॉलरशिप इयत्ता पाचवी आणि आठवी गुणवत्ता यादी प्रकाशित |
फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या स्कॉलरशिप इयत्ता 5 वी आणि 8 वी ची अंतरिम गुणवत्ता यादी प्रकाशित |
राज्यस्तरीय अंतरिम गुणवत्ता यादी
जिल्हा स्तरीय अंतरिम गुणवत्ता यादी
तालुका स्तरीय अंतरिम गुणवत्ता यादी
हि यादी www.mscepune.in या अधिकृत संकेतस्थळ यावर उपलब्ध आहे.