Ad Home

#

SET EXAM 2024 ANSWER KEY|SET EXAM 2024 SEE RESULTS

 

SET EXAM 2024 ANSWER KEY|
SET EXAM 2024 SEE RESULTS

सेट परीक्षा 2024 ही 07 एप्रिल रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेची उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली आहे.

 सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्य पात्रता चाचणी (SET Test 2024) 26 मार्च 2024 रोजी(नियोजित तारीख) घेण्यात येणार होती(सेट परीक्षा 2024 ही 07 एप्रिल रोजी घेण्यात आली) . सदर परीक्षेची उत्तरपत्रिका/निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. Download Set Test 2024 Outcome/answer key | सेट परीक्षा 2024 निकाल डाउनलोड करा.

             विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) चतुर्थ वेतन आयोगानुसार महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील शिक्षकांसाठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त होण्यासाठी वेगवेगळ्या पात्रता परीक्षा घेत असते. अशा परीक्षा उत्तीर्ण झाल्यास ते उमेदवार सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त होण्यासाठी पात्र ठरतात. नवीन वेतनश्रेणीनुसार सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त होण्यास पात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या बरीच मोठी आहे, हे लक्षात घेता, यू.जी.सी. ने सहाय्यक प्राध्यापकांसाठी राज्य पात्रता चाचणी (SET) आयोजित करण्यासाठी राज्य सरकार किंवा राज्य एजन्सींना राज्य सरकार ने अधिकृत केले गेले आहे, त्यांना ही परीक्षा घेण्यास UGC द्वारा अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. Answer key पाण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.⬇️

See Answer key

निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ⬇️

See Result

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Ad code
Ads code