Ad Home

#

आज बारावीचा (2024) निकाल जाहीर होणार | HSC Result 2024 will be Declaired today

 

आज बारावीचा (2024) चा निकाल जाहीर होणार

आज दिनांक 21 मे 2024 

 आज बारावीचा निकाल जाहीर होणार.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी जाहीर केलेल्या प्रकटन नुसार आज दिनांक 21 मे 2024 ला सर्व विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता ऑनलाईन रिझल्ट पाहता येईल

त्यासाठी मुलांना seat number आणि आईचे नाव याची आवश्यकता असेल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता अनिलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे-

१) ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताक्षणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून 

(http://verification.mh-hsc.ac.in)

         स्वतः  कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी बुधवार, 

दिनांक २२/०५/२०२४ ते बुधवार, दिनांक ०५/०६/२०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्द‌तीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/ Credit Card UPI/ Net Banking याद्वारे भरता येईल.

NOTIFICATION download करण्यासाठी येथे क्लिक करा

HSC Result खालील अधिकृत वेबसाईट वर पाहा ⬇️ 

➡️ https://mahresult.nic.in


➡️ https://www.mahahsscboard.in


➡️ https://hscresult.mkcl.org


 



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Ad code
Ads code