Ad Home

#

संकलित चाचणी क्र 2 चे गुण चॅटबॉट वर भरणे | PAT 2 (महाराष्ट्र) चाचणीचे गुण चॅटबॉट अँपवर भरणे |

 
संकलित  चाचणी क्र 2 चे गुण  चॅटबॉट वर भरणे | PAT 2 (महाराष्ट्र) चाचणीचे गुण चॅटबॉट अँपवर भरणे |

संकलित मूल्यमापन चाचणी क्र. 2 चे संपूर्ण महाराष्ट्र भर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आयोजन दि. 4 ते 6 एप्रिल 2024 या कालावधीत करण्यात आलेले होते. 

1]प्रथम भाषा (सर्व माध्यम),
 2]गणित (सर्व माध्यम), 
3]तृतीय भाषा इंग्रजी 

या विषयांची पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर  चाचणी शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले आहे. तसेच चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यचिमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील असेही कळविण्यात आलेले होते.

गुण भरण्यासाठी aap download करण्यासाठी येथे क्लिक करा

किंवा  खालील QR Code scan करा

              QR Code scan



विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चॅटबोट पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर चाचणीचे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना खालील pdf मध्ये देण्यात आलेल्या आहेत.





x

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Ad code
Ads code