संख्यावरील क्रिया Online Test |
वर्ग 5 वा. . विषय :- गणित
घटक :- संख्यावरील क्रिया (बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार)
या घटकावर शिष्यवृत्ती परीक्षेत या घटकाला 20 % भरांश गुण दिलेले असतात यानुसार या घटकावर 12 ते 15 प्रश्न विचारले जातात आणि या घटकाची तयारी सहज आपल्याला सरावाने पूर्ण करता येते
संख्यावरील क्रिया यावरील खालील
online test सोडवा 👇